DPL 2024 : दिल्ली प्रीमियर लीगच्या सहा संघाबाबत जाणून घ्या सविस्तर, कोणत्या संघात कोण ते
दिल्ली प्रीमियर 2024 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दिग्गज खेळाडू या लीग स्पर्धेत खेळत असल्याने महत्त्व वाढलं आहे. 8 सप्टेंबरला या लीगचा अंतिम सामना असणार आहे. या लीगमधील सहा संघांबाबत जाणून घ्या सविस्तर
Most Read Stories