एसीसी मेन्स एमर्जिंग आशिया कप स्पर्धा 13 ते 23 जुलै दरम्यान पार पडणार आहे. या एमर्जिंग आशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडियाचे युवा शिलेदार हे श्रीलंकेत दाखल झाले आहेत.
टीम इंडियाच्या खेळाडूंचं श्रीलंकेत जोरात स्वागत करण्यात आलं.
श्रीलंका क्रिकेट बोर्डच्या ट्विटर हँडलवरुन हे फोटो शेअर करण्यात आले.
यश धूळ याच्या नेतृ्त्वात टीम इंडिया ए आशिया कप खेळणार आहे.
टीम इंडिया ए चा पहिला सामना हा यूएई ए विरुद्ध 14 जुलै रोजी खेळवण्यात येणार आहे.