Ben Stokes ची न्यूझीलंड विरुद्ध 182 धावांची वादळी खेळी, सचिनचा रेकॉर्ड ब्रेक

Ben Stokes England vs New Zealand | इंग्लंडच्या बेन स्टोक्स याने निवृत्तीचा निर्णय फिरवल्यानंतर न्यूझीलंडच्या गोलंदाजांना झोडून काढला. स्टोक्सने न्यूझीलंड विरुद्ध तब्बल 182 धावांची ऐतिहासिक खेळी केली.

| Updated on: Sep 13, 2023 | 10:39 PM
इंग्लंडचा अनुभवी बॅट्समन बेन स्टोक्स याने न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या वनडेत तडाखेदार खेळी केलीय. स्टोक्सची वनडेत द्विशतक ठोकण्याची संधी अवघ्या 18 धावांनी हुकली. मात्र त्याने यासह अनेक विक्रम मोडीत काढले.

1 / 5
बेन स्टोक्सने याने न्यूझीलंड  विरुद्ध 124 बॉलमध्ये 182 धावांची विक्रमी खेळी केली. स्टोक्स यासह इंग्लंडकडून वनडेत हाय स्कोअर करणारा पहिला बॅट्समन ठरला.

बेन स्टोक्सने याने न्यूझीलंड विरुद्ध 124 बॉलमध्ये 182 धावांची विक्रमी खेळी केली. स्टोक्स यासह इंग्लंडकडून वनडेत हाय स्कोअर करणारा पहिला बॅट्समन ठरला.

2 / 5
बेन स्टोक्स याने 182 धावांच्या खेळीत न्यूझीलंडच्या गोलंदाजांना फोडून काढला.  स्टोक्सने या खेळीदरम्यान तब्बल 15  चौकार आणि 9 खणखणीत षटकार ठोकले.

बेन स्टोक्स याने 182 धावांच्या खेळीत न्यूझीलंडच्या गोलंदाजांना फोडून काढला. स्टोक्सने या खेळीदरम्यान तब्बल 15 चौकार आणि 9 खणखणीत षटकार ठोकले.

3 / 5
स्टोक्सने या खेळीसह टीम इंडियाचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर याचा ऑलआऊट टोटलमधील सर्वाधिक वैयक्तिक धावांचा विक्रम  मोडला आहे. यासह स्टोक्स आता ऑलआऊट टोटलमध्ये सर्वाधिक रन्स करणारा बॅट्समन ठरलाय.

स्टोक्सने या खेळीसह टीम इंडियाचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर याचा ऑलआऊट टोटलमधील सर्वाधिक वैयक्तिक धावांचा विक्रम मोडला आहे. यासह स्टोक्स आता ऑलआऊट टोटलमध्ये सर्वाधिक रन्स करणारा बॅट्समन ठरलाय.

4 / 5
इंग्लंड न्यूझीलंड विरुद्ध 48.1 ओव्हरमध्ये 368 धावांवर ऑलआऊट झाली. यामध्ये एकट्या स्टोक्सचं 182 धावांचं योगदान राहिलं. सचिनने 2009 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध 175 धावांची खेळी केली होती. तेव्हा टीम इंडिया 351 धावांचा पाठलाग करताना ऑलआऊट 347 रन्स केल्या होत्या.

5 / 5
Follow us
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.