केन विल्यमसनच्या नावावर 147 वर्षांच्या कसोटी क्रिकेटमधील दुर्मिळ विक्रम, असं करणारा पहिलाच फलंदाज

न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना सुरु आहे. या कसोटीच्या दुसऱ्या डावात केन विल्यमसनने एक दुर्मिळ विक्रमाची नोंद केली आहे. 147 वर्षांच्या कसोटीत असं पहिल्यांदाच घडलं आहे.

| Updated on: Dec 16, 2024 | 2:25 PM
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात केन विल्यमसनने एका दुर्मिळ विक्रमाची नोंद केली आहे. 147 वर्षांच्या कसोटी क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं आहे. हॅमिल्टन सेडन पार्क मैदानावर इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात विल्यमसनने शानदार शतक झळकावले.

1 / 5
दुसऱ्या डावात फलंदाजी तिसऱ्या स्थानावर आलेल्या केन विल्यमसनने 204 चेंडूत 156 धावांची खेळी केली. यात 20 चौकार आणि एक षटकार मारला. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 76.47 इतका होता.

दुसऱ्या डावात फलंदाजी तिसऱ्या स्थानावर आलेल्या केन विल्यमसनने 204 चेंडूत 156 धावांची खेळी केली. यात 20 चौकार आणि एक षटकार मारला. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 76.47 इतका होता.

2 / 5
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एकाच मैदानावर सलग पाच शतकं झळकावण्याचा विक्रम नोंदवला आहे. केन विल्यमसनने हा विक्रम नोंदवला आहे. न्यूझीलंडच्या सेडन पार्कवर मागच्या पाच कसोटी सामन्यांमध्ये विल्यमसनने शतकं झळकावले नाहीत.

3 / 5
सर्वात प्रथम 2019 मध्ये या मैदानावर बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात विल्यमसनने 200 धावा केल्या होत्या. याच वर्षी याच मैदानावर विल्यमसने इंग्लंडविरुद्ध 104 धावा केल्या होत्या. 2020 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 251 धावा केल्या होत्या.

4 / 5
2024 मध्ये याच मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 133 धावा केल्या. त्यानंतर पाचव्यांदा इंग्लंडविरुद्ध 156 धावा केल्या आहेत. इंग्लंडविरुद्ध शतकी खेळी केल्यानंतर केन विल्यमसन एकाच मैदानावर सलग पाच शतके ठोकली आहेत. अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.