ENG vs SL : गस एटकिंसनने रचला इतिहास, अजित आगरकर याचा 22 वर्षे जुना विक्रम मोडला
इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. दुसऱ्या दिवशी इंग्लंडने 10 गडी गमवून 427 धावा केल्या. या सामन्यात जो रूट आणि आठव्या स्थानावर उतरलेल्या गस एटकिंसन यांची शतकी खेळी महत्त्वाची ठरली. गस एटकिंसनने 22 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला.
Most Read Stories