ENG vs WI : सॅम करनच्या नावावर नकोसा विक्रम, वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी धु धु धुतला

वनडे वर्ल्डकपनंतर झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने मोठा विजय मिळवला. वेस्ट इंडिजला वनडे वर्ल्डकप स्पर्धेत स्थान मिळवता आलं नव्हतं. त्यानंतर आता वेस्ट इंडिजच्या खेळाडूंमध्ये राग दिसत आहे. इंग्लंडने 50 षटकात 326 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान वेस्ट इंडिजने 48.5 षटकात 6 गडी गमवून पूर्ण केलं. या सामन्यात सॅम करनने सर्वात महागडा स्पेल टाकला.

| Updated on: Dec 04, 2023 | 9:05 PM
वेस्ट इंडिडने इंग्लंडवर 4 गडी राखून विजय मिळवला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना हॅरि ब्रूकच्या 71, झॅक क्राउलेच्या 48 आणि फिल साल्टच्या 45 धावांच्या जोरावर 3256 धावा केल्या. आणि विजयासाठी 326 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान वेस्ट इंडिजने 6 गडी गमवून पूर्ण केलं.

1 / 5
विजयी धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होप याने शानदार शतक झळकावले. नाबाद 109 धावा करत विजय मिळवून दिला. वेस्ट इंडिज संघाने 48.5 षटकांत 326 धावा केल्या आणि 4 गडी राखून विजय मिळवला.

विजयी धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होप याने शानदार शतक झळकावले. नाबाद 109 धावा करत विजय मिळवून दिला. वेस्ट इंडिज संघाने 48.5 षटकांत 326 धावा केल्या आणि 4 गडी राखून विजय मिळवला.

2 / 5
वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना धु धु धुतला. यात सॅम करन इंग्लंडसाठी महागात पडला. 9.5 षटके टाकणाऱ्या करणने 98 धावा देत खराब विक्रम केला.

वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना धु धु धुतला. यात सॅम करन इंग्लंडसाठी महागात पडला. 9.5 षटके टाकणाऱ्या करणने 98 धावा देत खराब विक्रम केला.

3 / 5
इंग्लंडकडून एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज म्हणून सॅम करनच्या नावाची नोंद झाली आहे. यापूर्वी नकोसा विक्रम स्टीव्ह हार्मिसनच्या नावावर होता.

इंग्लंडकडून एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज म्हणून सॅम करनच्या नावाची नोंद झाली आहे. यापूर्वी नकोसा विक्रम स्टीव्ह हार्मिसनच्या नावावर होता.

4 / 5
स्टीव्ह हार्मिसनने 2006 मध्ये लीड्समध्ये श्रीलंकेविरुद्ध 10 षटकात 97 धावा दिल्या होत्या. आता सॅम करन एक धाव अधिक देत नकोसा विक्रम नोंदवला आहे. त्याने 9.5 षटकात 98 धावा देत खराब रेकॉर्ड केला आहे.

स्टीव्ह हार्मिसनने 2006 मध्ये लीड्समध्ये श्रीलंकेविरुद्ध 10 षटकात 97 धावा दिल्या होत्या. आता सॅम करन एक धाव अधिक देत नकोसा विक्रम नोंदवला आहे. त्याने 9.5 षटकात 98 धावा देत खराब रेकॉर्ड केला आहे.

5 / 5
Follow us
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....