कसोटी क्रिकेटमध्ये बेन स्टोक्सच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद, काय केलं ते वाचा
इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्धचा तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना जिंकून व्हाईटवॉश दिला. हा सामना तिसऱ्या दिवशी संपला. दुसरीकडे, या मालिकेतील विजयामुळे इंग्लंडला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये फायदाही झाला आहे. असं असताना बेन स्टोक्सच्या नावावर एका विक्रमाची नोंद झाली आहे. त्याने 43 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे.
Most Read Stories