तिला पाहताच साला..! स्टार क्रिकेटपटूच्या गर्लफ्रेंडचे दिलखेचक फोटो, पाहून व्हाल क्लिन बोल्ड

या स्टार क्रिकेटर आणि त्याच्या गर्लफ्रेंडचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तुम्ही या क्रिकेटरला ओळखलं का?

| Updated on: Jun 01, 2023 | 11:26 PM
फिल सॉल्ट इंग्लंडचा स्टार क्रिकेटर आहे. फिल सॉल्ट हा त्याच्या तडाखेबाज बॅटिंगसाठी ओळखला जातो. सॉल्टने इंग्लंडचं 14 वनडे आणि 16 टी  20 सामन्यांमध्ये  प्रतिनिधित्व केलं आहे.

फिल सॉल्ट इंग्लंडचा स्टार क्रिकेटर आहे. फिल सॉल्ट हा त्याच्या तडाखेबाज बॅटिंगसाठी ओळखला जातो. सॉल्टने इंग्लंडचं 14 वनडे आणि 16 टी 20 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे.

1 / 4
सॉल्टने एकदिवसीय क्रिकेटमधील 12 डावात 38.33 च्या सरासरीने 460 रन आणि टी 20 मधील 15 डावांमध्ये  22 च्या सरासरीने 88 धावा केल्या आहेत.

सॉल्टने एकदिवसीय क्रिकेटमधील 12 डावात 38.33 च्या सरासरीने 460 रन आणि टी 20 मधील 15 डावांमध्ये 22 च्या सरासरीने 88 धावा केल्या आहेत.

2 / 4
फिल सॉल्ट आणि त्याची गर्लफ्रेंड एबी मॅक्लेवन या दोघांचे अनेक फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. फिल सॉल्ट आणि एबी मॅक्लेवन हे दोघे गेल्या 3 वर्षांपासून रिलेशनमध्ये आहेत. दोघांची पहिली भेट 2020 मध्ये झाली होती.

3 / 4
एबी मॅक्लेवन भटकंतीची आवड आहे.  एबी मॅक्लेवन आणि फिलीप दोघेही विदेश दौरे करत असतात.  हे दोघे कायम सोशल मीडियावर एक्टीव्ह असतात.

एबी मॅक्लेवन भटकंतीची आवड आहे. एबी मॅक्लेवन आणि फिलीप दोघेही विदेश दौरे करत असतात. हे दोघे कायम सोशल मीडियावर एक्टीव्ह असतात.

4 / 4
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.