Cricket: विराटला प्रपोज करणारी महिला क्रिकेटपटू गर्लफ्रेंडसह विवाहित, चाहते शॉक, फोटो व्हायरल

Cricket News: टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली याला लग्नासाठी जाहीर विचारणाऱ्या करणाऱ्या महिला क्रिकेटपटूने नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. महिला क्रिकेटपटूने आपल्या गर्लफ्रेंडसह लग्न केलं आहे.

| Updated on: Jun 11, 2024 | 8:44 PM
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेचा थरार सुरु असताना क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. विराटला एकेकाळी जाहीर प्रपोझ करणारी इंग्लंडची महिला क्रिकेटपटू डॅनिएल वॅट हीने गर्लफ्रेंडसह लग्न उरकलं आहे. डॅनिएलने विराटला 2014 साली ट्विट करत "कोहली मॅरी मी", असं म्हटलं होतं.

1 / 5
डॅनिएल वॅटने 2023 साली आणि जॉर्जी हॉज या दोघांचा साखरपूडा झाला होता. डॅनिएल वॅटने फोटो पोस्ट करत 'Forever Mine' असं म्हणत साखरपुड्याची गोड बातमी जाहीर केली होती. त्यानंतर आता डॅनिएल वॅट-जॉर्जी हॉज दोघ्या विवाहबद्ध झाल्या आहेत.

2 / 5
डॅनिएल वॅटने आता इंस्टाग्रामवर पोस्ट करत लग्न केल्याचं जाहीर केलं आहे. डॅनिएलने लग्नाचे 3 फोटो पोस्ट केले आहेत. डॅनिएल आणि जॉर्जी हॉज दोघीही व्हाईट ड्रेसमध्ये अतिसुंदर दिसत आहेत.

डॅनिएल वॅटने आता इंस्टाग्रामवर पोस्ट करत लग्न केल्याचं जाहीर केलं आहे. डॅनिएलने लग्नाचे 3 फोटो पोस्ट केले आहेत. डॅनिएल आणि जॉर्जी हॉज दोघीही व्हाईट ड्रेसमध्ये अतिसुंदर दिसत आहेत.

3 / 5
मीडिया रिपोर्ट्सनुसार, डॅनिएल वॅटची जीवनसाथी जॉर्जी हॉज ही सीएए बेस महिला फुटबॉल टीमची प्रमुख आहे. डॅनिएल आणि जॉर्जी एकमेकांना गेल्या काही वर्षांपासू डेट करत होत्या. अखेर दोघांच्या नव्या इनिंगला सुरुवात झाली आहे.

4 / 5
डॅनिएल वॅटने आतापर्यंत इंग्लंडचं 110 वनडे आणि 156 टी 20 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. डॅनिएलने अनुक्रमे 1 हजार 907 आणि 2 हजार 726 धावा केल्या आहेत.

डॅनिएल वॅटने आतापर्यंत इंग्लंडचं 110 वनडे आणि 156 टी 20 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. डॅनिएलने अनुक्रमे 1 हजार 907 आणि 2 हजार 726 धावा केल्या आहेत.

5 / 5
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.