टेनिसचा बादशाह रॉजर फेडररनं निवृत्तीची घोषणा केली आहे. संपूर्ण पिढीला टेनिसकडं आकर्षित करणाऱ्या फेडररनं वयाच्या 41 व्या वर्षी जवळपास 24 वर्षांची कारकीर्द संपवली. फेडरर जगातील सर्वात यशस्वी टेनिसपटूंपैकी एक तर आहेच. पण, सर्वाधिक कमाई करणारा खेळाडूही आहे. जाणून घ्या त्याच्या श्रीमंतीविषयी...