FIFA Women’s World Cup 2023 : ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडची विजयी सलामी, वाचा सामन्यांचा निकाल आणि विक्रम

फीफा महिला फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली. यजमान न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या संघांनी आपआपल्या गटात पहिल्या विजयाची नोंद केली.

| Updated on: Jul 20, 2023 | 7:20 PM
फीफा वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये करण्यात आलं आहे. या स्पर्धेत 32 संघ सहभागी झाले आहेत. आयर्लंड प्रथमच फिफा विश्वचषकात सहभागी होत आहे.

फीफा वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये करण्यात आलं आहे. या स्पर्धेत 32 संघ सहभागी झाले आहेत. आयर्लंड प्रथमच फिफा विश्वचषकात सहभागी होत आहे.

1 / 9
यजमान न्यूझीलंडने फिफा महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत शानदार सुरुवात केली आहे. हॅना विल्किन्सनच्या एकमेव गोलच्या जोरावर विश्वचषकात इतिहास रचला.

यजमान न्यूझीलंडने फिफा महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत शानदार सुरुवात केली आहे. हॅना विल्किन्सनच्या एकमेव गोलच्या जोरावर विश्वचषकात इतिहास रचला.

2 / 9
न्यूझीलंडने नॉर्वेचा 1-0 असा पराभव करून विश्वचषकाच्या इतिहासातील पहिला विजय नोंदवला. न्यूझीलंडला गेल्या पाच स्पर्धेत 15 पैकी एकाही सामन्यात विजय मिळवता आला नव्हता.

न्यूझीलंडने नॉर्वेचा 1-0 असा पराभव करून विश्वचषकाच्या इतिहासातील पहिला विजय नोंदवला. न्यूझीलंडला गेल्या पाच स्पर्धेत 15 पैकी एकाही सामन्यात विजय मिळवता आला नव्हता.

3 / 9
1995 मध्ये विश्वविजेत्या ठरलेल्या नॉर्वे संघाला 1-0 ने पराभूत केले. ऑकलंडच्या स्टेडियममध्ये विक्रमी संख्येने आलेले 42,137 प्रेक्षक या घटनेचे साक्षीदार ठरले.

1995 मध्ये विश्वविजेत्या ठरलेल्या नॉर्वे संघाला 1-0 ने पराभूत केले. ऑकलंडच्या स्टेडियममध्ये विक्रमी संख्येने आलेले 42,137 प्रेक्षक या घटनेचे साक्षीदार ठरले.

4 / 9
महिला विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात फक्त एकच गोल करता आला. नॉर्वेच्या खेळाडूंनी चांगला खेळ केला पण हॅना विल्किन्सनने 48व्या मिनिटाला न्यूझीलंडला आघाडी मिळवून दिली.

महिला विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात फक्त एकच गोल करता आला. नॉर्वेच्या खेळाडूंनी चांगला खेळ केला पण हॅना विल्किन्सनने 48व्या मिनिटाला न्यूझीलंडला आघाडी मिळवून दिली.

5 / 9
फिफा महिला विश्वचषकाच्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने आयर्लंडचा पराभव केला.

फिफा महिला विश्वचषकाच्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने आयर्लंडचा पराभव केला.

6 / 9
ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंड यांच्यात ग्रुप-बीमधील पहिला सामना होता. दोन्ही संघांमध्ये सिडनीमध्ये सामना रंगला होता.

ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंड यांच्यात ग्रुप-बीमधील पहिला सामना होता. दोन्ही संघांमध्ये सिडनीमध्ये सामना रंगला होता.

7 / 9
ऑस्ट्रेलिया-आयर्लंड सामन्यातील एकमेव गोल कर्णधार केटली हीने केला. केटलीने 51व्या मिनिटाला गोल करून ऑस्ट्रेलियन संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.

ऑस्ट्रेलिया-आयर्लंड सामन्यातील एकमेव गोल कर्णधार केटली हीने केला. केटलीने 51व्या मिनिटाला गोल करून ऑस्ट्रेलियन संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.

8 / 9
ऑस्ट्रेलियन कर्णधार केटली हीचा गोल निर्णायक ठरला. यानंतर दोन्ही संघाचे खेळाडू गोल करण्यात अपयशी ठरले.

ऑस्ट्रेलियन कर्णधार केटली हीचा गोल निर्णायक ठरला. यानंतर दोन्ही संघाचे खेळाडू गोल करण्यात अपयशी ठरले.

9 / 9
Follow us
लोकसभेत पंकजा ताईंना फटका, विधानसभेत धनूभाऊंची खबरदारी?
लोकसभेत पंकजा ताईंना फटका, विधानसभेत धनूभाऊंची खबरदारी?.
'ज्यांच्या डोक्यात मेंदू नाही, त्यांनी बोलू नये',राऊतांवर कुणाची टीका?
'ज्यांच्या डोक्यात मेंदू नाही, त्यांनी बोलू नये',राऊतांवर कुणाची टीका?.
बाप्पाच्या हातून मोदक पडला अन्..., मोदकेश्वराची अख्यायिका माहितीये का?
बाप्पाच्या हातून मोदक पडला अन्..., मोदकेश्वराची अख्यायिका माहितीये का?.
दादा भरसभेत काय म्हणाले, बारामतीकरांना मी सोडून वेगळा आमदार मिळाला....
दादा भरसभेत काय म्हणाले, बारामतीकरांना मी सोडून वेगळा आमदार मिळाला.....
राणा दाम्पत्य लालबागच्या राजा चरणी लीन,काय मागितल नवनीत राणांनी साकडं?
राणा दाम्पत्य लालबागच्या राजा चरणी लीन,काय मागितल नवनीत राणांनी साकडं?.
तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन स्थगित, तोडगा निघाला नाहीतर...पुन्हा इशारा?
तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन स्थगित, तोडगा निघाला नाहीतर...पुन्हा इशारा?.
लालबागच्या राजाच्या चरणी भरघोस रक्कम, पहिल्याच दिवशी किती दान?
लालबागच्या राजाच्या चरणी भरघोस रक्कम, पहिल्याच दिवशी किती दान?.
शिवरायांचा पुतळा रात्री पडला असता तर..., ठाकरे गटाच्या नेत्याचं विधान
शिवरायांचा पुतळा रात्री पडला असता तर..., ठाकरे गटाच्या नेत्याचं विधान.
जरांगे पवारांच कातडं घातलेला माणूस, EWS आरक्षणाचा मारेकरी, भाजपची टीका
जरांगे पवारांच कातडं घातलेला माणूस, EWS आरक्षणाचा मारेकरी, भाजपची टीका.
तब्बल ३१ हजार महिला एकत्र, अथर्वशीर्ष पठणातून केलं गणरायाला नमन
तब्बल ३१ हजार महिला एकत्र, अथर्वशीर्ष पठणातून केलं गणरायाला नमन.