आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आधी केलं अलविदा, पण पुन्हा उतरले मैदानात; एका भारतीय खेळाडूचा समावेश

वर्षभरापूर्वी एकदिवसीय क्रिकेटला रामराम ठोकणारा इंग्लंडचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स याने आपला निर्णय मागे घेतला आहे. देशासाठी खेळण्यासाठी निवृत्तीचा निर्णय मागे घेणारा स्टोक्स हा पहिला क्रिकेटपटू नाही. या आधी 7 खेळाडूंनी निवृत्तीचा निर्णय बदलला होता.

| Updated on: Aug 17, 2023 | 10:14 PM
इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स याने वर्षभरापूर्वी वनडे क्रिकेटला रामराम ठोकला होता. पण तो आता 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत संघासाठी खेळणार आहे. 2019 मध्ये इंग्लंडच्या पहिल्या एकदिवसीय विश्वचषक विजयात स्टोक्सची मोठी भूमिका होती. या प्रकारे 7 खेळाडूंनी आपल्या निर्णय बदलला होता.

1 / 8
इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार स्टोक्सने गेल्या वर्षी 18 जुलै रोजी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. पण एका वर्षानंतर स्टोक्सने आपला विचार बदलला असून पुन्हा मैदानात उतरला आहे. 2019 च्या एकदिवसीय विश्वचषकात स्टोक्सने अंतिम सामन्यात 84 धावांची नाबाद खेळी करत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

2 / 8
पाकिस्तानी माजी कर्णधार इम्रान खान हा देखील निवृत्तीनंतर मैदानात परतला होता.1992 मध्ये पाकिस्तानच्या पहिल्या एकदिवसीय विश्वचषक विजेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावली होती. 1987 च्या विश्वचषक स्पर्धेनंतर क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणाऱ्या इम्रानने नंतर आपला निर्णय बदलला आणि 1988 मध्ये संघात पुनरागमन केलं.

3 / 8
बांगलादेशचा सलामीवीर फलंदाज तमीम इक्बालने गेल्या महिन्यात 6 जुलै रोजी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. पण पंतप्रधान शेख हसीना यांना भेटल्यानंतर अवघ्या एका दिवसात तमीमने आपला विचार बदलला आणि संघासाठी सज्ज झाला.

4 / 8
भारतीय वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ यानेही 2002 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. पण भारतीय संघाचा तत्कालीन कर्णधार सौरव गांगुली याच्या आग्रहास्तव त्याच वर्षी संघात परतला.

5 / 8
शाहिद आफ्रिदीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण पाच वेळा निवृत्ती घेतली आणि संघात परतला. 2006 मध्ये कसोटी क्रिकेटला अलविदा करणाऱ्या आफ्रिदीने 2 आठवड्यांनंतर आपला निर्णय बदलला. आफ्रिदीने अखेर 2010 मध्ये कसोटी कारकीर्द संपवली. मे 2011 मध्ये सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आणि पाच महिन्यांनंतर यू-टर्न घेतला. 2012 मध्ये वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली पण 2015 विश्वचषकात खेळला. 2017 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

6 / 8
वेस्ट इंडिजचा महान अष्टपैलू डीजे ब्राव्होने ऑक्टोबर 2018 मध्ये सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. पण एक वर्षानंतर डिसेंबर 2019 मध्ये वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाच्या व्यवस्थापनात आणि किरॉन पोलार्डच्या नेतृत्वात बदल झाल्यानंतर त्याने आपला निर्णय मागे घेतला. अखेर 2021 टी-20 विश्वचषक खेळल्यानंतर क्रिकेटला रामराम ठोकला.

7 / 8
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने भारताविरुद्ध घरच्या मालिकेत खेळल्यानंतर सप्टेंबर 2021 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. पण 2023 अॅशेस सुरू होण्यापूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये परतला.

8 / 8
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.