आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये पहिले सहा सेट महत्त्वाचे! कोट्यवधींची बोली लावत खिसा इथेच रिकामी होणार
आयपीएल मेगा लिलावाची तारीख जवळ आली आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता आयपीएल लिलावातून 1000 खेळाडूंचा पत्ता कट झाला असून 574 खेळाडूंवर बोली लागणार आहे. पण असं असताना लिलावाचे पहिले 6 सेट खूपच महत्त्वाचे आहेत. पहिल्या सहा सेटमध्ये दिग्गज खेळाडू असणार आहेत.
Most Read Stories