बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी रवींद्र जडेजा रचणार महारेकॉर्ड, असं ठोकणार त्रिशतक
बांगलादेशविरुध्दच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाची निवड केली आहे. या संघात अष्टपैलू रवींद्र जडेजा याला स्थान मिळालं आहे. पहिल्या कसोटीत प्लेइंग 11 मध्ये असेल यात काही शंका नाही. त्यामुळे रवींद्र जडेजा पहिल्या कसोटीत एक मोठा विक्रम रचू शकतो.
Most Read Stories