क्रिकेटच्या इतिहासात अनोख्या बक्षिसाची जोरदार चर्चा, काय मिळलं ते वाचा
सामन्यामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात येते. या पुरस्कारात आतापर्यंत चेक, ट्रॉफी, बाईक किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरण दिल्याचं आपण पाहिलं आहे. पण या जीटी 20 लीगमध्ये पहिल्यांदाच वेगळं असं बक्षीस देण्यात आलं
Most Read Stories