बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघातून या पाच जणांना वगळलं, जाणून घ्या कोण ते

भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी कसोटी संघ जाहीर केला आहे. या संघात तीन जणांचं पुनरागमन झालं आहे. तर पाच जणांचा पत्ता कापला गेला आहे. चला जाणून घेऊयात सविस्तर

| Updated on: Sep 09, 2024 | 3:36 PM
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या दृष्टीने भारत बांग्लादेश कसोटी मालिका खूपच महत्त्वाची आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी संघ जाहीर केला आहे. या संघात सर्फराज खान आणि आकाश दीप या युवा खेळाडूंना स्थान मिळालं आहे. तसेच यश दयालची वर्णी टीम इंडियात लागली आहे.

1 / 8
भारतीय संघ शेवटची कसोटी मालिका इंग्लंड विरुद्ध खेळला होता. या मालिकेत विराट कोहली, केएल राहुल आणि ऋषभ पंत हे नव्हते. आता निवडलेल्या संघात या तिघांना स्थाना दिलं आहे. तर या तिघांच्या आगमनामुळे इंग्लंड विरूद्धच्या कसोटीत असलेल्या पाच जणांचा पत्ता कापला गेला आहे.

2 / 8
श्रेयस अय्यर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळला. पण दुखापतीमुळे शेवटच्या दोन सामन्यांसाठी मुकला आणि त्यानंतर श्रेयस अय्यरने दुलीप ट्रॉफी स्पर्धेतून कमबॅक केलं. पण श्रेयसकडून अपेक्षित कामगिरी झाली नाही. त्यामुळे पहिल्या कसोटी सामन्यातून वगळण्यात आलं आहे.

3 / 8
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत विकेटकीपर बॅट्समन केएस भरतची कामगिरी एकदम निराशाजनक राहिली. त्याला शेवटच्या कसोटी सामन्यातून वगळण्यात आलं आहे. आता ऋषभ पंतची एन्ट्री झाल्याने पत्ता कापला गेला आहे.

4 / 8
इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यातून रवींद्र जडेजा बाहेर गेल्याने अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळाली होती. पण रवींद्र जडेजाने पुनरागमन केल्याने त्याला टीम इंडियातून बाहेर काढण्यात आलं आहे.

5 / 8
युवा फलंदाज रजत पाटीदारला इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत स्थान मिळालं होतं. पण त्याला त्या संधीचं सोनं करता आलं नाही. आता विराट कोहली संघात असल्याने रजत पाटीदारचा पत्ता कापला गेला आहे.

6 / 8
वेगवान गोलंदाज मुकेश कुमारला संघातून वगळण्यात आलं आहे. इंग्लंडविरुद्ध त्याची कामगिरी निराशाजनक राहिली होती. त्याच्याऐवजी दुलीप ट्रॉफी स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या आकाश दीपला संधी देण्यात आली आहे.

7 / 8
भारतीय कसोटी संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशवी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, सर्फराज खान, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, अक्षर पटेल , मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि यश दयाल

8 / 8
Follow us
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.