बॉलिवूडचा बादशाह ते क्रिकेटचा देव… David Beckham च्या भारत दौऱ्यातील खास भेटीगाठी

Footballer David Beckham Meets Sachin Tendulkar and Shahrukh Khan : दिग्गज फूटबॉलपटू डेविड बेकहम सध्या भारत दौऱ्यावर आहे. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरपासून ते बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानपर्यंत... या दौऱ्यात त्याने अनेक दिग्गजांच्या भेटी घेतल्या. पाहा खास फोटो...

| Updated on: Nov 18, 2023 | 9:17 AM
डेविड बेकहम... फुटबॉल खेळातील महान व्यक्तींच्या यादीतील अव्वल नाव... ज्याने फुटबॉलसाठी इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलं... तो डेविड बेकहम सध्या भारत दौऱ्यावर आहे.

डेविड बेकहम... फुटबॉल खेळातील महान व्यक्तींच्या यादीतील अव्वल नाव... ज्याने फुटबॉलसाठी इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलं... तो डेविड बेकहम सध्या भारत दौऱ्यावर आहे.

1 / 5
भारत दौऱ्यात डेविड बेकहम याने अनेक दिग्गजांच्या भेटी घेतल्या. बॉलिवू़डचा किंग शाहरूख खानची त्याने भेट घेतली. एका आयकॉनसोबत काही वेळ घालवला, असं म्हणत शाहरुखने हा फोटो शेअर केलाय.

भारत दौऱ्यात डेविड बेकहम याने अनेक दिग्गजांच्या भेटी घेतल्या. बॉलिवू़डचा किंग शाहरूख खानची त्याने भेट घेतली. एका आयकॉनसोबत काही वेळ घालवला, असं म्हणत शाहरुखने हा फोटो शेअर केलाय.

2 / 5
15 नोव्हेंबरला झालेली भारत न्युझिलंड सेमी फायनल मॅच पाहण्यासाठीही डेविड बेकहम वानखेडे मैदानावर पोहोचला होता. यावेळी त्याने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरची भेट घेतली. या खास भेटीचा हा फोटो...

15 नोव्हेंबरला झालेली भारत न्युझिलंड सेमी फायनल मॅच पाहण्यासाठीही डेविड बेकहम वानखेडे मैदानावर पोहोचला होता. यावेळी त्याने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरची भेट घेतली. या खास भेटीचा हा फोटो...

3 / 5
डेविड बेकहमसाठी अभिनेत्री सोनम कपूरच्या घरी ग्रँड वेलकम पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीतील हा खास फोटो...

डेविड बेकहमसाठी अभिनेत्री सोनम कपूरच्या घरी ग्रँड वेलकम पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीतील हा खास फोटो...

4 / 5
डेविड बेकहमसोबत घालवलेली एक सुंदर संध्याकाळ... म्हणत आदित्य यांनी हा फोटो शेअर केलाय. तसंच या भेटीसाठी सोनमचे आभार मानलेत.

डेविड बेकहमसोबत घालवलेली एक सुंदर संध्याकाळ... म्हणत आदित्य यांनी हा फोटो शेअर केलाय. तसंच या भेटीसाठी सोनमचे आभार मानलेत.

5 / 5
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.