इंग्लंडच्या माजी क्रिकेटरचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपबाबत खळबळजनक विधान, सांगितलं असं काही
कसोटी क्रिकेटची स्थिती चांगली करण्यासाठी आयसीसीने 2019 पासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची सुरुवात केली आहे. आतापर्यंत या स्पर्धेचे दोन पर्व पार पडले असून तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. अंतिम फेरीचा सामना 2025 ला खेळला जाणार आहे. पण इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे.
Most Read Stories