Marathi News Photo gallery Sports photos Former team india cricketer irfan pathan in tears after india wins t20 world cup 2024 now praises hardik pandya for his performance
Hardik Pandya : कधी हार्दिकबद्दल खूप वाईटसाईट बोलला, टोकाचा विरोध, आता त्याचं कौतुक करताना रडला
Hardik Pandya : टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर बरच काही बदलून गेलय. महिन्याभरापूर्वी मुंबई इंडियन्सचा कॅप्टन म्हणून हार्दिक पांड्याला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. त्याच्या T20 सिलेक्शनला विरोध झाला. आता तोच हार्दिक हिरो बनलाय.