वर्ल्डकप जेतेपदावरून पुन्हा एकदा गौतम गंभीर याचा धोनीवर हल्लाबोल, म्हणाला..
आयसीसी वनडे वर्ल्डकप आणि टी 20 वर्ल्डकप जिंकून दिल्याचं श्रेय महेंद्रसिंह धोनीला दिलं जातं. यावरून पुन्हा एकदा गौतम गंभीरने हल्लाबोल केला आहे. इतकंच काय 2007 आणि 2011 मध्ये भारताला अंतिम फेरीत नेण्याचं श्रेय युवराज सिंगला असल्याचं त्याने सांगितलं.
Most Read Stories