ग्लेन मॅक्सवेल-ट्रेव्हिस हेड लीग स्पर्धेत एकाच संघाकडून खेळणार, कुठे आणि कधी ते जाणून घ्या
आयपीएल 2024 स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचे ग्लेन मॅक्सवेल आणि ट्रेव्हिस हेड हे वेगवेगळ्या फ्रेंचायसीकडून खेळत आहेत. मॅक्सवेल आरसीबी, तर ट्रेव्हिस हेड सनरायझर्स हैदराबादकडून खेळतो. आता हे दोन्ही खेळाडू अमेरिकेत होणाऱ्या मेजर लीग स्पर्धेत एकत्र खेळताना दिसणार आहेत.
Most Read Stories