GT vs MI : गुजरात-मुंबई सामन्याचा निकाल हे 5 खेळाडू ठरवणार!

Gujarat Titans vs Mumbai Indians Game Changing Players : गुजरात आणि मुंबई टीममध्ये असे 5 खेळाडू आहेत जे कधीही आपल्या बॅटिंग आणि बॉलिंगने सामना एकहाती फिरवू शकतात. अशाच 5 गेमचेंजर्सबाबत आपण जाणून घेऊयात.

| Updated on: Mar 24, 2024 | 4:45 PM
गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध 17 व्या हंगामातील आपला पहिला सामना खेळणार आहेत.

1 / 9
हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे. या सामन्यात 5 खेळाडूंची कामगिरी ही निर्णायक ठरणार आहे. त्या 5 खेळाडूंबाबत जाणून घेऊयात.

2 / 9
मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार आणि आक्रमक ओपनर रोहित शर्मा याच्याकडून नेहमीप्रमाणे वादळी सुरुवात करुन देण्याची जबाबदारी असणार आहे. रोहित शर्मा कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त झालाय. त्यामुळे त्याच्याकडून आणखी भरीव कामगिरीची अपेक्षा आहे.

3 / 9
हार्दिक पंड्या याच्याकडे मुंबई इंडियन्सची धुरा आहे. तसेच तो ऑलराउंडर आहे. हार्दिकवर कॅप्टन्सीसह बॅटिंग आणि बॉलिंग अशा दोन्ही आघाड्यांवर तगडी कामगिरी अपेक्षित असणार आहे.

4 / 9
जसप्रीत बुमराह दुखापतीनंतर आयपीएलमध्ये कमबॅकसाठी सज्ज आहे. बुमराहला दुखापतीमुळे गेल्या हंगामात खेळता आलं नाही. मात्र आता तो स्टंप तोडण्यासाठी तयार  आहे.

5 / 9
शुबमन गिल याच्या खांद्यावरची जबाबदारी आता वाढली आहे. शुबमन गिल याच्यावर कॅप्टन्सीसह गुजरात टायटन्सला चांगली सुरुवात करुन देण्याची जबाबदारी असणार आहे. शुबमनने आतापर्यंत अनेक विस्फोटक अंदाजात धावा केल्या आहेत. त्यामुळे आता शुबमन सुरुवातीच्या सामन्यात तशीच सुरुवात करतो, की नेतृत्वाच्या वाढलेल्या जबाबदारीमुळे फ्लॉप होतो, हे लवकरच समजेल.

6 / 9
राशिद खान अफगाणिस्तानचा हुकमाचा एक्का आहे. राशिदच्या बॉलिंगची तोडच नाही. तसेच तो निर्णायक क्षणी बॅटिंगने मॅच फिरवण्याची क्षमता ठेवतो. तसेच फिल्डिंगही चिवट करतो. त्यामुळे नबी ऑल इन वन आहे. त्यामुळे नबीची कामगिरीही निर्णायक ठरणार आहे.

7 / 9
गुजरात टायटन्स टीम : शुबमन गिल (कॅप्टन), रिद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, जोशुआ लिटल, मोहित शर्मा, उमेश यादव, नूर अहमद, केन विल्यमसन, मॅथ्यू वेड, जयंत यादव, संदीप वॉरियर, शाहरुख खान, अभिनव मनोहर, शरथ बीआर, आर साई किशोर, दर्शन नळकांडे, कार्तिक त्यागी, स्पेन्सर जॉन्सन, अजमतुल्ला उमरझाई आणि सुशांत मिश्रा.

8 / 9
मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पांड्या (कर्णधार),  ईशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, मोहम्मद नबी, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, ल्यूक वुड, सूर्यकुमार यादव, श्रेयस गोपाल, विष्णू विनोद, शम्स मुलानी, रोमारियो शेफर्ड, अर्जुन तेंडुलकर, कुमार कार्तिकेय, शिवालिक शर्मा, अंशुल कंबोज, आकाश मधवाल, नुवान तुषारा, देवाल्ड ब्रेविस, क्वेना मफाका आणि नमन धीर.

9 / 9
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.