न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात हॅरी ब्रूकने नावावर केला मोठा विक्रम, सचिन-विराटलाही नाही जमलं ते केलं

इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्ध सलग दुसरा कसोटी सामना जिंकून मालिका 2-0 ने खिशात घातली आहे. इंग्लंडने दुसऱ्या कसोटी न्यूझीलंडचा 323 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात हॅरी ब्रूकने शतक ठोकलं. या शतकासह त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. यापूर्वी हा विक्रम मोडणं सचिन-विराटलाही जमलं नाही.

| Updated on: Dec 08, 2024 | 8:50 PM
इंग्लंडच्या हॅरी ब्रूकने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शतकी खेळी केली. या शतकी खेळीसह त्याने एका नव्या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. त्याने दिग्गज डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मोडीत काढला आहे.

1 / 5
वेलिंग्टनमध्ये रंगलेल्या सामन्याच्या पहिल्या डावात पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ब्रुकने स्फोटक खेळी केली. आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर किवीजचा धुव्वा उडवणाऱ्या ब्रूकने 115 चेंडूत 5 षटकार आणि 11 चौकारांसह 123 धावा केल्या.

2 / 5
हॅरी ब्रूकने या शतकासह एक विक्रम आपल्या नावे केला आहे. पहिल्या 10 विदेशी कसोटी सामन्यात सर्वाधिक शतकं ठोकण्याचा विक्रम केला आहे. यापूर्वी हा विक्रम डॉन ब्रॅडमनच्या नावावर होता.

हॅरी ब्रूकने या शतकासह एक विक्रम आपल्या नावे केला आहे. पहिल्या 10 विदेशी कसोटी सामन्यात सर्वाधिक शतकं ठोकण्याचा विक्रम केला आहे. यापूर्वी हा विक्रम डॉन ब्रॅडमनच्या नावावर होता.

3 / 5
माजी ऑस्ट्रेलियन दिग्गज डॉन ब्रॅडमन यांनी आपल्या पहिल्या 10 परदेशात कसोटी सामन्यांमध्ये 6 शतके झळकावण्याचा विक्रम केला. हा विश्वविक्रम कोणीही मोडू शकलेले नाही. माजी ऑस्ट्रेलियन दिग्गज डॉन ब्रॅडमन यांनी आपल्या पहिल्या 10 विदेशी कसोटी सामन्यांमध्ये 6 शतके झळकावण्याचा विक्रम केला होता. हा विश्वविक्रम कोणीही मोडू शकलं नव्हतं.

4 / 5
हॅरी ब्रूकने विदेशात खेळल्या पहिल्या 10 कसोटी सामन्यांमध्ये 7 शतके ठोकली आहेत. आता ब्रुकच्या नावावर कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या 10 विदेशी कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याचा विश्वविक्रम आहे.

5 / 5
Follow us
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.