Virat Kohli | सर्वाधिक कमाई करणाऱ्या आशियाई खेळाडूंमध्ये विराट दुसऱ्या स्थानी, पहिल्या स्थानावर कोण?
विराट कोहली हे नाव क्रीडाविश्वातील मोठं नाव आहे. त्याला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्या चाहत्यांच्या आकडेवारीवरून ही स्पष्ट होतं. सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीतही विराट कोहली याचं नाव आहे. एक हजार कोटी संपत्तीसह विराट कोहली स्पोर्टिकोच्या टॉप 100 पेड एथलीट्समध्ये 61 व्या स्थानावर आहे.
Most Read Stories