IND vs SL T20 सामन्यात 200 धावा सहज होतात, पाहा आतापर्यंतचे 5 सर्वात मोठे रेकॉर्ड्स
T20 क्रिकेटमध्ये 200 धावा ही काही मोठी गोष्ट नाही. विशेषत: जेव्हा सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात असेल आणि तेही जेव्हा दोन्ही संघ भारतीय मैदानावर भिडत असतील. अशावेळी धावांचा पाऊस पडतो. यामुळेच उभय संघांमध्ये खेळवल्या गेलेल्या मालिकेत स्कोअर बोर्डाने अनेकवेळा 200 धावांचा टप्पा ओलांडला आहे.
Most Read Stories