WTC Final : गाब्बा कसोटी सामना ड्रा झाल्याने फायदा कोणाचा? तसं झालं तर ऑस्ट्रेलिया बाहेर
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना ड्रॉ झाला आहे. त्यामुळे त्याचा थेट परिणाम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेवर झाला आहे. त्यामुळे आता अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्या चुरस आहे. यापैकी कोणते दोन संघ अंतिम फेरीत जाणार? याची उत्सुकता आहे.
Most Read Stories