भारतात संधी न मिळाल्याने परदेशात जाऊन खेळला, आता या टीमकडून वर्ल्ड कपमध्ये शतक ठोकलं!

भारतात क्रिकेट खेळण्याची संधी न मिळाल्याने हा युवा खेळाडू थेट परदेशात गेला. आता या खेळाडूने वर्ल्ड कपमध्ये शतक ठोकलंय.

| Updated on: Jul 04, 2023 | 5:20 PM
ओमानच्या अयान खान 3 जुलैला नेदरलँड विरुद्ध 92 बॉलमध्ये 105 धावांची शतकी खेळी केली. अयानने झिंबाब्वेत सुरु असलेल्या वर्ल्ड कप क्वालिफायर स्पर्धेत ही कामगिरी केलीय.

ओमानच्या अयान खान 3 जुलैला नेदरलँड विरुद्ध 92 बॉलमध्ये 105 धावांची शतकी खेळी केली. अयानने झिंबाब्वेत सुरु असलेल्या वर्ल्ड कप क्वालिफायर स्पर्धेत ही कामगिरी केलीय.

1 / 5
अयान खान याच्या वनडे कारकीर्दीतील हे पहिलंवहिलं शतक ठरलं.  मात्र यानंतरही ओमानचा 74 धावांनी पराभव झाला.

अयान खान याच्या वनडे कारकीर्दीतील हे पहिलंवहिलं शतक ठरलं. मात्र यानंतरही ओमानचा 74 धावांनी पराभव झाला.

2 / 5
अयानने याआधी मध्य प्रदेश क्रिकेट संघांचं प्रतिनिधित्व केलंय. आता ओमानसाठी खेळत असलेला  अयान हा जन्माने भारतीय आहे. अयानचा जन्म 1992 साली भोपाळ इथे झाला होता. अयान मध्य प्रदेशसाठी सय्यद मुश्ताक अली टी 20 ट्रॉफीत एक मॅचमध्ये खेळलाय. या संघात तेव्हा आताच टीम इंडियाचा  वेंकटेश अय्यर हा देखील होता.

3 / 5
मीडिया रिपोर्टनुसार, अयानला मध्य प्रदेशटीमकडून फारशी संधी देण्यात आली नाही. त्यामुळे अयान 2018 साली ओमानला रवाना झाला. अयान 3 वर्षांच्या कुलिंग पीरियडनंतर  ओमाना इंटरनॅशनल क्रिकेट टीमसाठी पात्र ठरला. त्यानंतर अयानने 2021 मध्ये ओमानसाठी पदार्पण केलं.

4 / 5
अयानचं हॉकी कनेक्शनही आहे. अयान आणि भारताचे दिग्गज हॉकीपटू आणि ऑल्मिपिक स्टार अस्लम शेर खान हे नातेवाईक आहे. अस्लमचे वडील अहमद शेर खान यांनी 1936 ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी हॉकीमध्ये सुवर्ण पदक पटकावलं होतं.

5 / 5
Follow us
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.