फक्त 10 चेंडूत लागला सामन्याचा निकाल, आयसीसी आयोजित आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत नाचक्की
आयसीसी मेन्स टी20 वर्ल्डकप आशिया क्वालिफायर स्पर्धेत हाँगकाँग आणि मंगोलिया यांच्यात स्पर्धा पार पडली. या सामन्यात दोन्ही संघ मिळून 16 षटकं खेळू शकली. यात मंगोलियाने प्रथम फलंदाजी करताना 14.2 षटकं, तर हाँगकाँगने दुसऱ्या डावात 1.4 षटकं खेळली.
Most Read Stories