Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK | टीम इंडियासमोर पाकिस्तानच्या ‘या’ तिघांचं आव्हान, कोण आहेत ते?

ICC WC 2023 India vs Pakistan | टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना म्हणजे थरार, रंगत फुल्ल ऑन धमाल असं कम्पलिट पॅकेज. या सामन्याची क्रिकेट चाहत्यांना उत्सकूतेने वाट पाहतात. वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत हे 2 कट्टर संघ भिडणार आहेत.

| Updated on: Jun 28, 2023 | 4:07 PM
भारताला 2011 नंतर पहिल्यांदा आयसीसी स्पर्धेच्या यजमानपदाचा मान मिळाला आहे. आयसीसीने मंगळवारी 27 जून रोजी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं. या स्पर्धेत टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यात 15 ऑक्टोबर रोजी सामना खेळवण्यात येणार आहे.

1 / 5
रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर बाबर आझम याच्याकडे पाकिस्तानच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. टीम इंडियाच्या विजयात पाकिस्तानचे 3 खेळाडू आहेत, जे डोकेदुखी आहेत. या तिघांना रोखण्याचं आव्हान टीम इंडियासमोर असणार आहे.

2 / 5
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन अफ्रिदी याच्या भेदक माऱ्याचा जपून सामना करण्याचं आव्हान भारतीय फलंदाजांसमोर असणार आहे. शाहीनने आतापर्यंत  36 वनडेंमध्ये 70 विकेट्स घेतल्या आहेत.

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन अफ्रिदी याच्या भेदक माऱ्याचा जपून सामना करण्याचं आव्हान भारतीय फलंदाजांसमोर असणार आहे. शाहीनने आतापर्यंत 36 वनडेंमध्ये 70 विकेट्स घेतल्या आहेत.

3 / 5
मोहम्मद रिझवान हा विकेटकीप बॅट्समन टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरु शकतो.  रिझवानने आतापर्यंत 57 वनडे सामन्यांमधअये 2 शतकं आणि 9 अर्धशतकांच्या मदतीने 1 हजार 408 धावा केल्या आहेत. रिझवान आतापर्यंत टीम इंडिया विरुद्ध खेळलेला नाही. त्यामुळे रिझवानची कसोटी लागणार आहे. अशात भारतीय गोलंदाजांनाही रिझवान विरुद्ध रणनिती आखावी लागेल.

4 / 5
बाबर आझम याच्यावर खांद्यावर कॅप्टन आणि बॅट्समन अशी दुहेरी जबाबदारी असणार आहे. त्यामुळे बाबरवर टीम इंडिया विरुद्ध दमदार कामिगरीची जबाबदारी असणार आहे. त्यामुळे टीम इंडियासमोर पाकिस्तानच्या या  तिकडीने रोखण्याचं आव्हान असणार आहे.

5 / 5
Follow us
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.