ICC Test Ranking : आयसीसी कसोटी गोलंदाजीच्या टॉप 10 मध्ये तीन भारतीयांचा समावेश, कोण आहेत ते वाचा
आयसीसी कसोटी गोलंदाजांची क्रमवारी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. आता पाच महिने कोणताच कसोटी सामना नसल्याने ही क्रमवारी पाच महिने कायम राहणार आहे. भारताच्या तीन खेळाडूंचा यात समावेश आहे.
Most Read Stories