Icc World Cup स्पर्धेतील 5 वर्ल्ड रेकॉर्ड, जे ब्रेक होणं अशक्य

Icc World Cup 2023 | आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. या वर्ल्ड कपला 5 ऑक्टोबर पासून सुरुवात होतेय. या वर्ल्ड कपमध्ये 5 असे वर्ल्ड रेकॉर्ड्स आहेत, जे ब्रेक होणं जवळपास अशक्य आहेत.

| Updated on: Oct 01, 2023 | 4:43 PM
भारताकडे वर्ल्ड कप 2023 चं यजमानपद आहे.  आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. एकूण 10 संघ या स्पर्धेत खेळणार आहे. या वर्ल्ड कप स्पर्धेत असे काही रेकॉर्ड्स आहेत, जे यंदाही ब्रेक होऊ शकत नाहीत.

1 / 6
एका  वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रम हा सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. सचिनने 2003 च्या वर्ल्ड कपमधील 11 सामन्यात 673 धावा केल्या होत्या.

एका वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रम हा सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. सचिनने 2003 च्या वर्ल्ड कपमधील 11 सामन्यात 673 धावा केल्या होत्या.

2 / 6
यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्सचा  रेकॉर्डही अबाधित राहणार आहे. एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्सचा रेकॉर्ड हा ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेम मॅकग्रा याच्या नावावर  आहे. मॅकग्रा याने 71 विकेट्स घेतल्या आहेत.

3 / 6
आतापर्यंत  वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम हा रिकी पॉन्टिंग याच्या नावावर आहे. पॉन्टिंगने एकूण 46 सामने खेळले आहेत. त्यामुळे हा विक्रम इतक्यात मोडेल हे शक्य नाही.

आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम हा रिकी पॉन्टिंग याच्या नावावर आहे. पॉन्टिंगने एकूण 46 सामने खेळले आहेत. त्यामुळे हा विक्रम इतक्यात मोडेल हे शक्य नाही.

4 / 6
आता हा असा रेकॉर्ड आहे जो कुणीच ब्रेक करण्याच्या फंद्यात पडणार नाही. सुनील गावसकर यांनी 1975 साली  सर्वात संथ खेळी केली होती.  गावसकर यांनी इंग्लंड  विरुद्ध 174 बॉलमध्ये 36 धावा केल्या होत्या.

आता हा असा रेकॉर्ड आहे जो कुणीच ब्रेक करण्याच्या फंद्यात पडणार नाही. सुनील गावसकर यांनी 1975 साली सर्वात संथ खेळी केली होती. गावसकर यांनी इंग्लंड विरुद्ध 174 बॉलमध्ये 36 धावा केल्या होत्या.

5 / 6
मिस्टर युनिव्हर्स अर्थात विंडिजचा माजी सलामीवीर ख्रिस गेल याच्या नावावर सर्वाधिक सिक्सचा विक्रम आहे. गेलने वर्ल्ड कपमध्ये 49 सिक्स ठोकले आहेत.  गेलचा रेकॉर्ड कुणी ब्रेक करेल, असा दावेदार सध्या तरी नाही.

6 / 6
Follow us
नितेश राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नितेश राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.