ODI World Cup 2023 | मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये नाही, तर गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्येच वर्ल्ड कप फायनल!
ICC ODI World Cup Venues 2023 | भारताला तब्बल 12 वर्षांनंतर आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेच्या यजमानपदाचा मान मिळाला आहे. या वर्ल्ड कपमधील फायनल आणि सेमी फायनल सामन्यांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
Most Read Stories