Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs BAN | बांगलादेश-टीम इंडिया खेळाडूंच्या पगारात तब्बल इतकं अंतर, एका मॅचचे किती मिळतात?

Icc World Cup 2023, India vs Bangldesh Salary Comparison | टीम इंडिया आयसीसी वनडे वर्ल्ड कप मोहिमेतील आपला चौथा सामना हा बांगलादेश विरुद्ध खेळणार आहे. दोन्ही टीमच्या खेळाडूंना प्रत्येक सामन्साठी आणि वार्षिक करारानुसार वेतन किती मिळतं आणि त्यात तफावत किती आहे? जाणून घ्या.

| Updated on: Oct 17, 2023 | 8:45 PM
बीसीसीआय वार्षिक करारासाठी खेळाडूंना ए प्लस, ए, बी आणि सी अशा एकूण 4 श्रेणीत विभागते. खेळाडूंना वार्षिक कराराअंतर्गत श्रेणीनुसार  वेतन मिळतो.

बीसीसीआय वार्षिक करारासाठी खेळाडूंना ए प्लस, ए, बी आणि सी अशा एकूण 4 श्रेणीत विभागते. खेळाडूंना वार्षिक कराराअंतर्गत श्रेणीनुसार वेतन मिळतो.

1 / 6
बीसीसीआयकडून ए प्लस श्रेणीतील खेळाडूंना 7 कोटी रुपये मिळतात.  तर बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून ए प्लस खेळाडूंना वार्षिक 48 लाख रुपये मिळतात.

बीसीसीआयकडून ए प्लस श्रेणीतील खेळाडूंना 7 कोटी रुपये मिळतात. तर बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून ए प्लस खेळाडूंना वार्षिक 48 लाख रुपये मिळतात.

2 / 6
टीम इंडियाच्या ए श्रेणीतील खेळाडूंना 5 कोटी मिळतात. तर बांगलादेशच्या ए कॅटेगरीतील क्रिकेटपटूंना वार्षिक 36 लाख रुपये मानधन मिळतं.

टीम इंडियाच्या ए श्रेणीतील खेळाडूंना 5 कोटी मिळतात. तर बांगलादेशच्या ए कॅटेगरीतील क्रिकेटपटूंना वार्षिक 36 लाख रुपये मानधन मिळतं.

3 / 6
टीम इंडियाच्या बी श्रेणीतील खेळाडूंना 3 कोटी रुपये मिळतात. तर बांगलादेशच्या खेळाडूंना 24 लाख रुपये मिळतात.

टीम इंडियाच्या बी श्रेणीतील खेळाडूंना 3 कोटी रुपये मिळतात. तर बांगलादेशच्या खेळाडूंना 24 लाख रुपये मिळतात.

4 / 6
टीम इंडियाच्या सी श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक 1 कोटी रुपये दिले जातात.  तर बांगलादेशच्या सी श्रेणीतील खेळाडूंना फक्त 12 लाख रुपये मिळतात. थोडक्यात टीम इंडियाच्या सी कॅटेगरीतील एका खेळाडूला वर्षासाठी मिळणाऱ्या वेतनात बांगलागदेशचे 12 खेळाडू बसतात.

5 / 6
तसेच टीम इंडिया आणि बांगलादेशच्या खेळाडूंना टी 20, वनडे आणि टेस्ट फॉर्मेटमधील प्रत्येक मॅचसाठी मिळणारं मानधन यातही फार अंतर आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंना कसोटीसाठी 15, वनडेसाठी 6 आणि टी 20 साठी 3 लाख रुपये मिळतात. तर बांगलादेशच्या खेळाडूंना कसोटीसाठी 3, वनडेसाठी 2 आणि टी 20 साठी 1 लाख रुपये दिले जातात.

6 / 6
Follow us
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.