World Cup 2023 Prize Money | वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियावर पैशांचा पाऊस, उपविजेत्या टीम इंडियाला किती?
World Cup 2023 Prize Money Amount | टीम इंडियाने सलग 10 सामने जिंकून अंतिम सामन्यात धडक मारली. टीम इंडिया अखेरपर्यंत अजिंक्य राहिली. मात्र ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात टीम इंडियावर फायनलमध्ये विजय मिळवला.