IND vs BAN | टीम इंडियाचा बांगलादेश विरुद्ध विजय निश्चित, हे आहे कारण
India vs Bangladesh Icc World Cup 2023 | बांगलादेशने टीम इंडियाला 2007 च्या वर्ल्ड कपमध्ये पराभूत करत वर्ल्ड कपमधून बाहेरचा रस्ता दाखवला होता. मात्र आता टीम इंडिया बांगलादेश विरुद्ध विजयी चौकार मारण्यासाठी सज्ज आहे.
Most Read Stories