IND vs AUS Final : भारताने वर्ल्डकप जिंकला तर बीसीसीआयवर होणार पैशांचा वर्षाव, खेळाडूंना मिळणार इतकं मानधन
वनडे वर्ल्डकप स्पर्धा आयसीसीच्या अधिपत्याखाली येते. आयसीसीने वर्ल्डकप विजेत्या संघासाठी 40 लाख डॉलर म्हणजेच 33.25 कोटी रुपयांचं बक्षीस ठेवलं आहे. पण ही रक्कम बीसीसीआयच्या खात्यात जमा होणार आहे.
Most Read Stories