भारताने वर्ल्डकप जिंकला तर कोहली आणि अश्विन रचणार अनोखा विक्रम, 48 वर्षात पहिल्यांदाच असं घडणार
ODI World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सहभाग असलेल्या दहा संघांचे संघही जाहीर झाले आहेत. भारताकडे स्पर्धेचं यजमानपद असल्याने जेतेपदासाठी प्रमुख दावेदार मानलं जात आहे. अशात संघात असलेल्या विराट कोहली आणि आर अश्विन यांच्या नावावर एक विक्रम रचला जाणार आहे.
Most Read Stories