IKF S3 Final : भारतात फुटबॉलची मजबूत पायाभरणी, नवोदीत टॅलेंटसाठी अहमदाबादमध्ये रंगणार ग्रँड फिनाले
भारतात गेल्या काही दिवसात फुटबॉलसाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. एकीकडे भारतीय संघ फीफा वर्ल्डकपमध्ये स्थान मिळवण्यासाठी धडपड करत आहे. दुसरीकडे, भारतातील फुटबॉलपटूंना व्यासपीठ देण्याचं काम सुरु आहे. इंडिया खेलो फुटबॉलच्या माध्यमातून 50 हून अधिक शहरं आणि गावांमध्ये नवोदीत टॅलेंटचा शोध घेण्यात आला. आता या खेळाडूंच्या माध्यमातून फुटबॉल क्लब आणि अकादमींना आकर्षित करण्याचा उद्देश आहे.
Most Read Stories