World Cup | रोहित शर्मा याचा अफगाणिस्तान विरुद्ध विस्फोट, एका शतकासह असंख्य रेकॉर्ड

Rohit Sharma India vs Afghanistan | टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याला ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे वर्ल्ड कप 2023 च्या सलामीच्या सामन्यात भोपळाही फोडता आला नाही. मात्र अफगाणिस्तान विरुद्ध रोहितने रेकॉर्ड्सी रांग लावली.

| Updated on: Oct 12, 2023 | 9:38 PM
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने 11 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तान विरुद्ध शतक ठोकलं. रोहितने या शतकासह रेकॉर्ड्सची रांग लावली.  रोहितने 84 बॉलमध्ये 16 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 131 धावा केल्या.

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने 11 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तान विरुद्ध शतक ठोकलं. रोहितने या शतकासह रेकॉर्ड्सची रांग लावली. रोहितने 84 बॉलमध्ये 16 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 131 धावा केल्या.

1 / 6
रोहितचं वर्ल्ड कपमधील एकूण सातवं शतक ठरलं. रोहितने यासह सचिन तेंडुलकर याचा वर्ल्ड कपमधील सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडला. तसेच रोहित वर्ल्ड कपमध्ये वेगवान शतक ठोकणारा भारतीय ठरला. त्याने कपिल देव यांचा 40 वर्षांपूर्वीचा विक्रम उद्धवस्त केला.

2 / 6
रोहिने 63 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. तर कपिल देव यांनी 1983 मध्ये झिंबाब्वे विरुद्ध 72 बॉलमध्ये शतक झळकावलं होतं.

रोहिने 63 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. तर कपिल देव यांनी 1983 मध्ये झिंबाब्वे विरुद्ध 72 बॉलमध्ये शतक झळकावलं होतं.

3 / 6
रोहितने वर्ल्ड कपमध्ये वेगवान 1 हजार धावांच्या बाबतीत डेव्हिड वॉर्नर याच्या विक्रमाची बरोबरी साधली. रोहितला वॉर्नर इतक्याच 19 डावानंतर 1 हजार धावांपार मजल मारता आली.

रोहितने वर्ल्ड कपमध्ये वेगवान 1 हजार धावांच्या बाबतीत डेव्हिड वॉर्नर याच्या विक्रमाची बरोबरी साधली. रोहितला वॉर्नर इतक्याच 19 डावानंतर 1 हजार धावांपार मजल मारता आली.

4 / 6
रोहितने नवीन उल हक याच्या बॉलिंगवर सिक्स ठोकला. रोहित यासह क्रिकेट विश्वात सर्वाधिक सिक्स ठोकणारा फलंदाज ठरला. रोहितने याबाबतीत ख्रिस गेल याचा विक्रम मोडला.

रोहितने नवीन उल हक याच्या बॉलिंगवर सिक्स ठोकला. रोहित यासह क्रिकेट विश्वात सर्वाधिक सिक्स ठोकणारा फलंदाज ठरला. रोहितने याबाबतीत ख्रिस गेल याचा विक्रम मोडला.

5 / 6
दरम्यान रोहित सर्वाधिक एकदिवसीय शतक ठोकणारा तिसरा बॅट्समन ठरला आहे. रोहितने रिकी पॉन्टिंग याला मागे टाकत तिसरं स्थान पटकावलं. रोहितचं अफगाणिस्तान विरुद्धचं शतक हे त्याच्या वनडे कारकीर्दीतील 31 वं शतक ठरलं.

6 / 6
Follow us
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....