IND vs AFG | रोहित शर्मा याच्याकडे महेंद्रसिंह धोनीला पछाडण्याची संधी

India vs Afghanistan T20I Series | टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेला येत्या गुरुवार म्हणजेच 11 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेत कॅप्टन म्हणून रोहित शर्मा याला अनेक विक्रम करण्याची संधी आहे.

| Updated on: Jan 09, 2024 | 3:58 PM
टी 20 टीम इंडियामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघे 14 महिन्यांनी परत आले आहेत. दोघेही अखेरीस  टी 20 वर्ल्ड कप 2022 सेमी फायनलमध्ये खेळले होते. त्यानंतर आता ही जोडी जोरदार बॅटिंगसाठी तयार आहे.

टी 20 टीम इंडियामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघे 14 महिन्यांनी परत आले आहेत. दोघेही अखेरीस टी 20 वर्ल्ड कप 2022 सेमी फायनलमध्ये खेळले होते. त्यानंतर आता ही जोडी जोरदार बॅटिंगसाठी तयार आहे.

1 / 5
रोहित शर्मा याने टीम इंडियाला आपल्या नेतृत्वात 39 सामन्यात विजय मिळवून दिला आहे. तर महेंद्र सिंह धोनीने  41 टी 20 सामन्यात भारताला विजय मिळवून दिला आहे. रोहितने  अफगाणिस्तान विरुद्ध कर्णधार म्हणून तिन्ही सामने जिंकून दिले तर तो धोनीला मागे टाकेल. रोहित यासह टीम इंडियाला टी 20 मध्ये सर्वाधिक सामने जिंकून देणारा पहिला भारतीय कर्णधार ठरेल.

2 / 5
रोहितला विराट कोहली याचा टीम इंडियाकडून टी 20 मध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. विराटच्या नावावर  1 हजार 570 धावा आहेत. तर रोहित शर्माच्या नावावर 1 हजार 527 धावा आहेत. त्यामुळे विराटला मागे टाकण्यासाठी रोहितला 44 धावांची गरज आहे.

3 / 5
तसेच रोहित या मालिकेतील तिन्ही सामने खेळल्यास 150 टी 20 सामने खेळणारा पहिला खेळाडू ठरेल. रोहित आतापर्यंत 148 सामने खेळला आहे.

तसेच रोहित या मालिकेतील तिन्ही सामने खेळल्यास 150 टी 20 सामने खेळणारा पहिला खेळाडू ठरेल. रोहित आतापर्यंत 148 सामने खेळला आहे.

4 / 5
अफगाणिस्तान विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग , आवेश खान आणि मुकेश कुमार.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.