IND vs AUS : केएल राहुल-यशस्वी जयस्वाल जोडीने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास, काय केलं वाचा
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे. भारताने दुसऱ्या डावात 450 पार धावांच्या पुढे मजल मारली आहे. कसोटी सामन्याचे दोन दिवस शिल्लक असल्याने विजयाची 100 टक्के खात्री आहे. दरम्यान, केएल राहुल- यशस्वी जयस्वाल जोडीने सामन्यात कमाल केली आहे.
Most Read Stories