IND vs AUS : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारत रचले इतके विक्रम, जाणून घ्या

बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला आहे. भारताने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला 295 धावांनी पराभूत केलं आहे.

| Updated on: Nov 25, 2024 | 5:51 PM
भारताने पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड दिला आहे. पर्थच्या ऑप्टस स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह टीम इंडियाने अनेक विक्रम रचले आहेत.

भारताने पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड दिला आहे. पर्थच्या ऑप्टस स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह टीम इंडियाने अनेक विक्रम रचले आहेत.

1 / 5
ऑस्ट्रेलियाला पर्थमध्ये पराभूत करणारा टीम इंडिया हा पहिला संघ ठरला आहे. पर्थमध्ये कसोटी ऑस्ट्रेलियाने एकाही पराभवाचं तोंड पाहिलं नव्हतं. टीम इंडियाने ही प्रथा मोडत पहिला विजय मिळवला आहे.

ऑस्ट्रेलियाला पर्थमध्ये पराभूत करणारा टीम इंडिया हा पहिला संघ ठरला आहे. पर्थमध्ये कसोटी ऑस्ट्रेलियाने एकाही पराभवाचं तोंड पाहिलं नव्हतं. टीम इंडियाने ही प्रथा मोडत पहिला विजय मिळवला आहे.

2 / 5
ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडियाने कसोटीतील सर्वात मोठा विजय मिळवला आहे. 1977 मध्ये भारतीय संघाने मेलबर्न कसोटीत 222 धावांनी विजय मिळवला होता. आता 47 वर्षानंतर भारताने 295 धावांनी विजय मिळवला आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडियाने कसोटीतील सर्वात मोठा विजय मिळवला आहे. 1977 मध्ये भारतीय संघाने मेलबर्न कसोटीत 222 धावांनी विजय मिळवला होता. आता 47 वर्षानंतर भारताने 295 धावांनी विजय मिळवला आहे.

3 / 5
आशिया खंडाबाहेर टीम इंडियाचा हा दुसरा मोठा विजय आहे. यापूर्वी 2019 मध्ये वेस्ट इंडिजला 318 धावांनी पराभूत केलं आहे. आता 295 धावांनी विजय मिळवला आहे.

आशिया खंडाबाहेर टीम इंडियाचा हा दुसरा मोठा विजय आहे. यापूर्वी 2019 मध्ये वेस्ट इंडिजला 318 धावांनी पराभूत केलं आहे. आता 295 धावांनी विजय मिळवला आहे.

4 / 5
वर्ष 2000 नंतर ऑस्ट्रेलियात सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम टीम इंडियाच्या नावावर आहे. यापूर्वी हा विक्रम दक्षिण अफ्रिकेच्या नावावर होता. सातव्या विजयासह भारताने या यादीत अव्वल स्थान पटकावलं आहे. (सर्व फोटो- बीसीसीआय)

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.