IND vs AUS | टीम इंडियाचे टॉप 5 खेळाडू मात्र ऑस्ट्रेलिया विरुद्ध फ्लॉप

टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात लाजिरवाणा पराभव झाला आहे. कांगारुंनी टीम इंडियावर 10 विकेट्सने विजय मिळवत 3 सामन्यांच्या मालिकेत बरोबरी केली आहे.

| Updated on: Mar 19, 2023 | 6:31 PM
टीम इंडियाला दुसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून 10 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. या सामन्या टीम इंडियाच्या काही खेळाडूंच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारताला एकतर्फी पराभवाचा सामना करावा लागला.  शुबमन गिल सलग दुसऱ्या सामन्यात अपयशी ठरला.  शुबमनकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र शुबमन भोपळा न फोडता माघारी परतला.

1 / 5
सूर्यकुमार यादव हा सुद्धा सलग दुसऱ्या सामन्यात झिरोवर आऊट झाला. मिचेल स्टार्क यानेच या सामन्यातही सूर्याला आऊट केलं. सूर्या दोन्ही सामन्यात खातं उघडण्यात अपयशी ठरला.

सूर्यकुमार यादव हा सुद्धा सलग दुसऱ्या सामन्यात झिरोवर आऊट झाला. मिचेल स्टार्क यानेच या सामन्यातही सूर्याला आऊट केलं. सूर्या दोन्ही सामन्यात खातं उघडण्यात अपयशी ठरला.

2 / 5
hardik pandya

hardik pandya

3 / 5
मोहम्मद सिराज याने पहिल्या सामन्यात उल्लेखनीय कामगिरी करत 3 विकेट्स घेतल्या. मात्र दुसऱ्या सामन्यात त्याला विशेष काही करता आलं नाही. सिराजने 3 ओव्हरमध्ये 37 धावा दिल्या आणि 1 विकेटही घेता आली नाही.

मोहम्मद सिराज याने पहिल्या सामन्यात उल्लेखनीय कामगिरी करत 3 विकेट्स घेतल्या. मात्र दुसऱ्या सामन्यात त्याला विशेष काही करता आलं नाही. सिराजने 3 ओव्हरमध्ये 37 धावा दिल्या आणि 1 विकेटही घेता आली नाही.

4 / 5
स्टार ऑलराउंडर रविंद्र जडेजा याला आपली छाप सोडता आली नाही.  जडेजाला अपेक्षित सुरुवात मिळाली. मात्र त्याला मैदानात तग धरता आला नाही.  पहिल्या सामन्यात विजयाचा हिरो ठरलेला जडेजा दुसऱ्या सामन्यात मात्र अपयशी ठरला.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.