IND vs AUS : ऑस्ट्रेलियाने 1031 चेंडूतच सामना संपवला आणि इतिहास रचला, जाणून घ्या सविस्तर
ऑस्ट्रेलियाने दुसरा कसोटी सामना जिंकून मालिकेत कमबॅक केलं. मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली असून अजून तीन सामने शिल्लक आहे. पिंक बॉल टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताची दाणादाण उडवली आणि 1031 चेंडूतच सामना संपवला. दोन्ही संघातील हा सर्वात छोटा सामना आहे.
Most Read Stories