IND vs AUS | टीम इंडियासाठी तिसऱ्या वनडेआधी आनंदाची बातमी, या स्टार विकेटकीपरची एन्ट्री
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. पहिला सामना टीम इंडियाने 5 विकेट्सने जिंकला. दुसऱ्या सामन्यात कांगारुंनी टीम इंडियाचा 10 विकेट्सने धुव्वा उडवला. मालिकेतील तिसरा सामना 22 मार्चला खेळवला जाणार.
Most Read Stories