Indore Test | इंदूर कसोटीत स्टार स्पिनरचा धमाका, या दिग्गजाचा रेकॉर्ड ब्रेक

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील तिसरा कसोटी सामना खेळवला जात आहे.

| Updated on: Mar 02, 2023 | 9:09 PM
टीम इंडियाला इंदूरमधील तिसऱ्या कसोटी सामन्यात पराभवाचा धोका आहे. भारताला इंदूरमध्ये पराभवाच्या गर्तेत ढकलण्यात ऑस्ट्रेलियाचा स्टार आणि अनुभवी फिरकी गोलंदाज नॅथन लायन याचा मोठा वाटा राहिला. नॅथनने दुसऱ्या डावात 8 विकेट्स घेत  टीम इंडियाला सुरुंग लावला. नॅथनने यासह मोठा रेकॉर्ड ब्रेक केला.

1 / 5
लायन  इंदूर कसोटीतील पहिल्या डावात 3 आणि दुसऱ्या डावात 8 अशाप्रकारे एकूण 11 विकेट्स घेतल्या.  लायन यासह बॉर्डर गावसकर ट्रॉफीत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला.

लायन इंदूर कसोटीतील पहिल्या डावात 3 आणि दुसऱ्या डावात 8 अशाप्रकारे एकूण 11 विकेट्स घेतल्या. लायन यासह बॉर्डर गावसकर ट्रॉफीत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला.

2 / 5
लायनच्या नावावर आता 25 टेस्टमध्ये 113 विकेट्सची नोंद झाली आहे. नॅथनने टीम इंडियाचा दिग्गज लेग स्पिनर अनिल कुंबळे याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. कुंबळेच्या नावावर बॉर्डर गावसकर ट्रॉफीत निवृत्तीच्या वेळेस 2008 साली 111 विकेट्ससह विक्रम केला होता. सध्या नॅथननंतर आर अश्विनच्या नावावर बीजीटीमध्ये  106 विकेट्सची नोंद आहे.

3 / 5
लायनने दुसऱ्या डावात 64 धावांच्या मोबदल्यात 8 विकेट्स घेतल्या. लायनची त्याच्या कसोटी कारकीर्दीतील ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली. लायनने 2017 मध्ये टीम इंडिया विरुद्ध बंगळुरुत 50 धावांच्या मोबदल्यात 8 विकेट्स पटकावल्या होत्या.

4 / 5
लायनने या सीरिजमध्ये आतापर्यंत 5 डावात 19 विकेट्स घेतल्या आहेत. नॅथनने 2 डावात 5 पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. या मालिकेत सर्वाधिक विकेट्सच्या बाबतीत टीम इंडियाचा रविंद्र जडेजा आघाडीवर आहे.  जडेजाने 5 डावात 21 विकेट्स घेतल्या आहेत.

5 / 5
Follow us
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.