IND vs AUS : केएल राहुलकडे इतिहास रचण्याची संधी, अशी कामगिरी अद्याप कोणीच करू शकलेलं नाही
बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ सज्ज आहेत. या मालिकेत केएल राहुलची बॅट चांगली तळपताना दिसत आहे. गेल्या काही दिवसात टीकेचा धनी ठरला होता. मात्र या मालिकेत साजेशी कामगिरी करत आहे. आता त्याच्याकडे एक विक्रम रचण्याची संधी आहे.
Most Read Stories