Marathi News Photo gallery Sports photos Ind vs aus 5th t20i australia matthew wade surpassed to jos butller and became 4th batter who score most runs against team india
IND vs AUS | मॅथ्यू वेडचा टीम इंडिया विरुद्ध मोठा कारनामा, इंग्लंडच्या बॅट्समनचा रेकॉर्ड ब्रेक
कॅप्टन मॅथ्यु वेड ऑस्ट्रेलियाला पाचव्या टी 20 सामन्यात विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. मॅथ्यू या पाचव्या सामन्यात 22 धावा करुन निर्णायक क्षणी आऊट झाला. मात्र या 22 धावांच्या मदतीने मॅथ्यूने इंग्लंडच्या फलंदाजाला मागे टाकत कारनामा केला आहे.