IND vs AUS Final : टीम इंडियाने पहिल्या सहा चेंडूतच सामना गमावला! जाणून घ्या तेव्हा नेमकं काय घडलं होतं

वनडे वर्ल्डकप पराभवाची सळ अजून काही संपलेली नाही. रोहित शर्माचं वनडे वर्ल्डकप उचलण्याचं स्वप्न भंगलं. तसेच कोट्यवधी क्रिकेटप्रेमींचा भ्रमनिरास झाला. पण ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी 2003 साली असंच काहीसं घडलं होतं. पहिल्या सहा चेंडूत पराभवाची स्क्रिप्ट लिहिली गेली होती.

| Updated on: Nov 20, 2023 | 9:25 PM
पहिल्या सहा चेंडूत नेमकं असं काय घडलं की पराभव झाला, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. पण 2003 वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील पराभवाचं निरीक्षण केलं की ही बाब लक्षात येऊन जाईल. पण तेव्हा पहिल्या सहा चेंडूत असं काय घडलं होतं?

1 / 5
दुसऱ्या डावात भारताकडून पहिलं षटक जसप्रीत बुमराहने टाकलं. 2003 साली झहीर खानने षटक टाकलं होतं. या दोन्ही षटकांमध्ये साम्य दिसून येईल.

दुसऱ्या डावात भारताकडून पहिलं षटक जसप्रीत बुमराहने टाकलं. 2003 साली झहीर खानने षटक टाकलं होतं. या दोन्ही षटकांमध्ये साम्य दिसून येईल.

2 / 5
झहीर खानने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2003 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पहिलं षटक टाकलं आणि 15 धावा दिल्या. तसंच जसप्रीत बुमराहच्या बाबततीत घडलं आणि पहिल्या षटकात 15 धावा आल्या.

झहीर खानने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2003 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पहिलं षटक टाकलं आणि 15 धावा दिल्या. तसंच जसप्रीत बुमराहच्या बाबततीत घडलं आणि पहिल्या षटकात 15 धावा आल्या.

3 / 5
2003 आणि 2023 स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने होते. दोन्ही वेळेस ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केलं. त्यामुळे 12 वर्षानंतर पुन्हा वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंगलं.

2003 आणि 2023 स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने होते. दोन्ही वेळेस ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केलं. त्यामुळे 12 वर्षानंतर पुन्हा वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंगलं.

4 / 5
वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने 50 षटकात सर्वबाद 240 धावा केल्या आणि विजयासाठी 241 धावांचं आव्हान दिलं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 4 गडी गमवून 43 षटकात पूर्ण केलं.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने 50 षटकात सर्वबाद 240 धावा केल्या आणि विजयासाठी 241 धावांचं आव्हान दिलं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 4 गडी गमवून 43 षटकात पूर्ण केलं.

5 / 5
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.