Rohit Sharma | कांगारुंविरुद्ध झिरोवर आऊट, तरीही कॅप्टन रोहित शर्मा याने दिग्गजांना पछाडलं, हिटमॅनचा मोठा विक्रम

Icc World Cup 2023 IND vs AUS Rohit Sharma | हिटमॅन रोहित शर्मा याने सुपरहिट रेकॉर्ड केला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सलामीच्या सामन्यात टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याच्या नावावर नक्की कोणता रेकॉर्ड झाला? जाणून घ्या.

| Updated on: Oct 09, 2023 | 8:31 AM
टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड कप 2023 मधील पहिला सामना जिंकला. रोहितला या सामन्यात भोपळाही फोडता आला नाही. मात्र यानंतरही कॅप्टन रोहितने मोठा विक्रम केला आहे.

टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड कप 2023 मधील पहिला सामना जिंकला. रोहितला या सामन्यात भोपळाही फोडता आला नाही. मात्र यानंतरही कॅप्टन रोहितने मोठा विक्रम केला आहे.

1 / 6
रोहित वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करणारा सर्वात वयस्कर कर्णधार ठरला आहे. रोहितने 8 ऑक्टोबर रोजी कर्णधार म्हणून वयाच्या 36 वर्ष 161 व्या दिवशी टीम इंडियाचं नेतृत्व केलं.

रोहित वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करणारा सर्वात वयस्कर कर्णधार ठरला आहे. रोहितने 8 ऑक्टोबर रोजी कर्णधार म्हणून वयाच्या 36 वर्ष 161 व्या दिवशी टीम इंडियाचं नेतृत्व केलं.

2 / 6
टीम इंडियाचे दुसरे वयस्कर कर्णधार म्हणून मोहम्मद अझहरुद्दीन आहेत. अझहरुद्दीन यांनी 1999 च्या वर्ल्ड कपमध्ये वयाच्या 36 वर्ष 124 व्या दिवशी टीम इंडियाचं कर्णधारपद सांभाळलं होतं.

टीम इंडियाचे दुसरे वयस्कर कर्णधार म्हणून मोहम्मद अझहरुद्दीन आहेत. अझहरुद्दीन यांनी 1999 च्या वर्ल्ड कपमध्ये वयाच्या 36 वर्ष 124 व्या दिवशी टीम इंडियाचं कर्णधारपद सांभाळलं होतं.

3 / 6
तिसऱ्या स्थानी टीम इंडियाची द 'वॉल' आणि विद्यमान हेड कोच राहुल द्रविड आहेत. द्रविडने 2007 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची धुरा सांभाळली होती. तेव्हा द्रविडचं वय हे 34 वर्ष 71 दिवस इतकं होतं.

तिसऱ्या स्थानी टीम इंडियाची द 'वॉल' आणि विद्यमान हेड कोच राहुल द्रविड आहेत. द्रविडने 2007 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची धुरा सांभाळली होती. तेव्हा द्रविडचं वय हे 34 वर्ष 71 दिवस इतकं होतं.

4 / 6
चौथ्या स्थानी माजी कर्णधार श्रीनिवास वेंकटराघवन आहेत. श्रीनिवास यांनी 1979 च्या विश्व चषकात टीम इंडियाची सूत्रं सांभाळली होती.  तेव्हा श्रीनिवास यांचं वय हे 34 वर्ष 56 दिवस इतकं होतं.

चौथ्या स्थानी माजी कर्णधार श्रीनिवास वेंकटराघवन आहेत. श्रीनिवास यांनी 1979 च्या विश्व चषकात टीम इंडियाची सूत्रं सांभाळली होती. तेव्हा श्रीनिवास यांचं वय हे 34 वर्ष 56 दिवस इतकं होतं.

5 / 6
तसेच वर्ल्ड कपमधील वयस्कर भारतीय कर्णधारांच्या यादीत महेंद्रसिंह धोनी याचा पाचवा क्रमांक लागतो. धोनी2011 नंतर 2015 मध्येही टीम इंडियाचा कॅप्टन होता. तेव्हा धोनीचं वय हे 33 वर्ष 262 दिवस इतकं होतं.

तसेच वर्ल्ड कपमधील वयस्कर भारतीय कर्णधारांच्या यादीत महेंद्रसिंह धोनी याचा पाचवा क्रमांक लागतो. धोनी2011 नंतर 2015 मध्येही टीम इंडियाचा कॅप्टन होता. तेव्हा धोनीचं वय हे 33 वर्ष 262 दिवस इतकं होतं.

6 / 6
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.